महाराजांचे वास्तव्य व वर्षभराची फिरस्ती

वास्तव्य
संस्थान मंदिरात बाराही महीने प्रतिदिनं होणारे पुजा पाठ कार्यक्रम त्याच परंपरेने पार पडतात.
त्यात कधीही व कोणत्याही कारणास्ताव खंड पडत नाही.
आषाढ शु || १० ते कार्तिक शु ||१४ = १२५ दिवस (पंढरपूर चातुर्मास) |
मार्गशीर्ष व ||११ ते मार्गशीर्ष व ||३० वेळा अमावस्या = ०५ दिवस अमळनेर |
माघ व ||११ ते माघ व ||३० = ०५ दिवस अमळनेर |
चैत्र व ||०८ ते चैत्र व ||१२ = ०५ दिवस अमळनेर |
वैशाख शु ||०३ ते वैशाख व ||०१ = १४ दिवस अमळनेर |
वैशाख व || ११ = ०१ दिवस अमळनेर |
जेष्ठ शु || ११ ते जेष्ठ शु ||१५ = ०५ दिवस अमळनेर |